
किल्ला – एक चित्रमय अनुभव
काही चित्रपट गोष्ट सांगतात तर काही चित्रपट म्हणजे अनुभवांची गोष्ट असते. किल्ला हा एक असाच अनुभव उभा करणारा चित्रपट. अकरा वर्षांच्या चिन्मय काळेच्या भावविश्वात वडीलांच्या जाण्याने काहूर माजलेले असतानाच त्याच्या आईची दूर गुहागरला बदली होते. ओळखीच्या आणि गजबजलेल्या पुण्यातून दूर या छोट्या ठिकाणी राहणे त्याला फारसे पटलेले नसते. हा बदल स्वीकारायला चिन्मय तयार नसतो. त्याला सोबत फक्त त्याच्या आईची … ती देखील तिच्या दु:खातून न सावरलेली … अनोळखी शहरात एकटी! आपल्या मुलाने या नवीन ठिकाणी एक नवी सुरुवात करावी असा […]
Categories: गनिमी कावा, Films, Reviews • Tags: avinash arun, किल्ला, marathi cinema