
बाबासाहेब जाणून घेताना – विषयप्रवेश
डॉक्टर बाबासाहेब आंबेड्करांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांच्या विचारांना जाणून घेण्याचं, त्यामागील भूमिका समजून घेण्याचं प्रचंड कुतूहल आहे. एक कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक, राजकारणी, सामाजिक क्रांतीचा आणि जागृतीचा नेता आणि एक प्रखर देशभक्त कसा घडला हे जाणून घेण्याची खूप इच्छा होती. शाळेत आणि नंतर पत्रकारिता शिकत असताना या मूकनायकाचे ओझरते दर्शनही झाले. पण अनेक दिवसांपासून त्यांच्याबद्दलचा चरित्रात्मक ग्रंथ वाचून काढायचं मनात होतं. धनंजय कीरांचं पुस्तक आणूनही बरेच दिवस झाले. शेवटी आज आंबेडकर जयंतीपासून सुरुवात करत आहे. हे ६५७ पानी […]
Categories: गनिमी कावा • Tags: ambedkar, आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, जोतीबा फुले, धनंजय कीर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, caste, keer, mahar, maharashtra