हे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग. पुरातत्व खात्याच्या मोजणीप्रमाणे २२ फूट उंच. चला तर आज जाऊया भोजपूरच्या भोजेश्वराच्या दर्शनाला. भोपाळपासून आग्नेय दिशेला ४० किलोमीटर अंतरावर हे छोटेसे नगर आहे. भोजेश्वराचे शिवमंदिर साधे तरीही अचंबा वाटेल असे. अनेक मजेशीर गोष्टी इथं पाहायला मिळणार आहेत. मग घेऊन जाऊया आपले टाइम मशीन अकराव्या शतकात कधीकधी घाईघाईच्या कामाच्या प्रवासातही नशीब […]
Mobile Site | Full Site
Get a free blog at WordPress.com Theme: WordPress Mobile Edition by Alex King.